🥀 माणसाने माणसावर टाकलेला विश्वास..
🥀 जेव्हा तुटला तेव्हा "दरवाज्याचा" जन्म झाला,
🥀 त्या विश्वासावर देखील आघात झाला..
🥀 तेव्हा "कुलूपाचा" जन्म झाला...
🥀 आणि कोणाचाच कोणावर विश्वास राहिला नाही...
🥀 तेव्हा मात्र "सीसीटीव्ही" चा जन्म झाला...
#✍🏽 माझ्या लेखणीतून