ShareChat
click to see wallet page
#⚕️आरोग्य #🌿आयुर्वेदा #💊घरगुती उपचार🩺 #🩸आयुर्वेद टिप्स 🍃
⚕️आरोग्य - घरगुती वैद्य @ghargutivaidya लघवीची जळजळ... ताजी कारली बारीक चिरून हाताने नीट चोळून कारल्याचं पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात गोळा करा. त्या रसाची ५० ग्रॅमची मात्रा करून ते तीन वेळा प्यावे (सकाळी , दुपार आणि संध्याकाळ), जळजळ आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो. घरगुती वैद्य @ghargutivaidya लघवीची जळजळ... ताजी कारली बारीक चिरून हाताने नीट चोळून कारल्याचं पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात गोळा करा. त्या रसाची ५० ग्रॅमची मात्रा करून ते तीन वेळा प्यावे (सकाळी , दुपार आणि संध्याकाळ), जळजळ आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो. - ShareChat

More like this