#नवरात्र उत्सव #नवरात्र उत्सव #श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव #शारदीय नवरात्र उत्सव शुभेच्छा..! माळ. पहिलं रूप 🌹
शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्ध चंद्र स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचं फुल आहे.. नंदी शैलपुत्री देवीचे वाहन आहे.. म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढा असेही संबोधले जाते.. देवी सतीने हिमाचल कन्येच्या रूपात जन्म घेतला, तिच्या पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.. नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पुजन केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो,अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.....!!
🌹 🙏 शुभ सकाळ 🙏 🌹
