#श्री संत नामदेव महाराज महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरा, भागवत धर्म पंजाबच्या घुमान पर्यंत पोहोचवणारे, गुरु ग्रंथसाहेब मध्ये सुद्धा ज्यांच्या अभंगांची नोंद आहे असे श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏🏻
नाचू कीर्तनाचे रंगी !
ज्ञानदीप लावू जगी !!

