ShareChat
click to see wallet page
#🌿आयुर्वेदा #🩸आयुर्वेद टिप्स 🍃 #⚕️आरोग्य
🌿आयुर्वेदा - कान दुखत असेल , तर वाळवलेली गुळवेल स्वच्छ दगडी सहाणेवर पाण्यासोबत उगाळून घ्यावी , नंतर हे थोडे कोमट करून दुखणाऱ्या कानात दोन तीन थेंब या प्रमाणात सोडावे , 7 याने कान दुखणे थांबते. गुळवेळीला अमृता असे म्हणतात , प्रत्येकाने औषध म्हणून आपल्या घरात अवश्य ठेवावी. कान दुखत असेल , तर वाळवलेली गुळवेल स्वच्छ दगडी सहाणेवर पाण्यासोबत उगाळून घ्यावी , नंतर हे थोडे कोमट करून दुखणाऱ्या कानात दोन तीन थेंब या प्रमाणात सोडावे , 7 याने कान दुखणे थांबते. गुळवेळीला अमृता असे म्हणतात , प्रत्येकाने औषध म्हणून आपल्या घरात अवश्य ठेवावी. - ShareChat

More like this