#💣दिल्लीत मोठा स्फोट, मुंबई हायलर्टवर ➡️
🕯️ भावपूर्ण श्रद्धांजली
दिल्ली हादरली...
लाल किल्ला मेट्रो स्टेशनवरील भीषण स्फोटाने देशाचं हृदय पिळवटून टाकलं.
या दहशतवादी हल्ल्यात १३ निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
या हृदयद्रावक घटनेत प्राण गमावलेल्या सर्व १३ जणांना
मनःपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,
आणि त्यांच्या परिवारांना या दुःखाच्या क्षणी धैर्य व शक्ती लाभो, हीच प्रार्थना. 🙏💐🙇🏻♀️
#भावपूर्ण श्रद्धांजली #rip #दुःखद #trending
00:22
