एकदा पाऊस ओसरला की, ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. तो आताच जाहीर केला तर पीडित शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओला दुष्काळ का जाहीर केला नाही? याचा खुलासा करावा.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
#☸️जय भीम #🙏महामानव डॉ. आंबेडकर #वंचित बहुजन आघाडी #बाळासाहेब आंबेडकर कट्टर समर्थक
