ShareChat
click to see wallet page
भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात भारताला 93 धावांवर ऑलआउट केले. या विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघाने मालिकेत आघाडी घेतली आहे.#🏏अडीच दिवसात आफ्रिकेकडून भारताचा धुव्वा #🇿🇦दक्षिण अफ्रिका #🏏भारत vs दक्षिण आफ्रिका🏆 #कसोटी क्रिकेट
🏏अडीच दिवसात आफ्रिकेकडून भारताचा धुव्वा - న Jಗ #[Igutuunt सकार्क SPORTS Crunchyroll Cruchyrotl' anime 37 nine |6 BOSCh C AHARAJ IND VS SA १ST TEST पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव , दक्षिण आफ्रिकेसमोर अवघ्या ९३ धावांवर टीम इंडियाने टेकले ]54 న Jಗ #[Igutuunt सकार्क SPORTS Crunchyroll Cruchyrotl' anime 37 nine |6 BOSCh C AHARAJ IND VS SA १ST TEST पहिल्या कसोटीत भारताचा लाजिरवाणा पराभव , दक्षिण आफ्रिकेसमोर अवघ्या ९३ धावांवर टीम इंडियाने टेकले ]54 - ShareChat

More like this