#🌸चंपाषष्ठी🌼
👉 झाडाच्या खाली घातलेले पाणी सर्वात उंच पानापर्यंत पोहचते ! त्याच प्रकारे प्रेम पूर्वक, निस्वार्थ केलेले कर्म परमेश्वरापर्यंत पोहचतात ! सेवा सर्वांची करा पण अपेक्षा, कोणाकडूनही करू नका ! कारण सेवेची खरी परतफेड परमेश्वरच करू शकतो माणूस नाही.
☘️⭐☘️ सुप्रभात ☘️⭐☘️
चंपा षष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय मल्हार! 🌺🙏🙏
