Gold Rate 29 September 2025: अबब! नवरात्रोत्सवात सोनं खरेदी बनला अवघड विषय, साधला नवा सर्वकालीन उच्चांक; चांदीने गणितच बदललं
Today Gold Price 29 September 2025: मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीने नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोमवार, 29 सप्टेंबर रोजी, सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,15,590 वर पोहोचली आणि चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम 1,42,500 रुपये झाली आहे. अशाप्रकारे दोन्ही धातू सर्वोच्च पातळीवर व्यवहार करत आहेत.