ShareChat
click to see wallet page
#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे @Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट अझून पण वेड गेली नाही. उघडा डोळे बघा नीट. नगरसेवक आमदार खासदार होयच असेल त्यांनी जनसंपर्क वाढवला पाहिजे जनतेची कामं केली पाहिजे. सोशल मीडियावर फॉलोवर्स असले म्हणून आपण नगरसेवक आमदार खासदार होत नाही. शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांचे जावई माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे यांचे सोशल मीडियावर प्रचंड फॉलोवर्स आहेत. निवडणुकीचा निकाल पाहता ते पिछाडीवर असल्याचं समजतय. #shivdeiplandenews #biharelectionnews #jamalpurnews #biharresultnews #biharpoliticsnews #mnsmanmad99
म - ShareChat
01:31

More like this