🚨 *महाराष्ट्र पोलीस भरती-सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे*🎯
🔶 केळी भुकटी कोठे तयार होते? – वसई.
🔶 रासायनिक द्र्व्यांचा कारखाना कोठे आहे? – पनवेल व अंबरनाथ.
🔶 वनस्पती तूप कोठे बनवले जाते? – मुंबई.
🔶 रासायनी कशासाठी प्रसिद्ध आहे? – खत व औषधे.
🔶 गरम झर्यासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? – वज्रेश्वरी.
🔶 चुंबकीय वेधशाळा कोठे आहे? – अलिबाग.
🔶 महाराष्ट्राचा दक्षिण टोकाकडील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाण कोणते? – अंबाली.
🔶 भारताचे पॅरिस कोणत्या शहरास म्हणतात? – मुंबई.
🔶 हाजीमलंग बाबाची कबर कोठे आहे? – कल्याण.
🔶 दशभुजा गणपती कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
🔶 महाडच्या गणपतीस काय म्हणतात? – वरदविनायक.
🔶 प्रसिद्ध टिटवाळा गणपती कोणत्या जिल्हयात आहे? – ठाणे.
🔶 गणपतीपुळे कोणत्या जिल्ह्यात आहे? – रत्नागिरी.
🔶 गरम पाण्याचे झरे असलेले वज्रेश्वरी कोणत्या जिल्ह्यात आहे? – ठाणे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
#🎓जनरल नॉलेज #👆 करंट_अफेअर्स #✒शिक्षा व नौकरी विषयक💼 #👨🔧UPSC/MPSC #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची @शेअरचॅट मराठी @शेअरचॅट मराठी अपडेट्स @शेअरचॅट नोकरी आणि व्यवसाय @शेअरचॅट मराठी शिक्षण