ShareChat
click to see wallet page
अपमान तर करतातच ,..त्याच म्हणण्यानुसार आपण नाय केल किवा त्याच ऐकल नाही तरी अपमान करतात ठिक आहे काही चुकल तर अपमान करण पण त्याच्या विचारानुसार कृती नाय केली तरी सुड उगवला जातो ..तुमची आणि तुमच्यासारख्या वडिलांची खरच खुप गरज आहे राजे ...💯✅️🙏🚩 #🎭Whatsapp status #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩छत्रपती शिवाजी महाराज कोट्स #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩शिवरायांचे भक्त
🎭Whatsapp status - ShareChat
01:24

More like this