ShareChat
click to see wallet page
#✨मंगळवार स्पेशल✨ #☀️गुड मॉर्निंग☀️
✨मंगळवार स्पेशल✨ - Good morning मुंगीला वाटेत कोणी आडवं आलं, तर नम्रतेनं ती बाजूनं वाट काढते. आपलं कर्तव्य विश्रांती न घेता करीत 6d. म्हणूनच तिच्या तोंडात नेहमी साखर पडते. मुंगीसारखं नम्र व कार्यमग्न असावं. नम्रतेमुळे जीवन सुखी होतं. जगण्याची गोडी वाढते. गुड मॉर्निंग Good morning मुंगीला वाटेत कोणी आडवं आलं, तर नम्रतेनं ती बाजूनं वाट काढते. आपलं कर्तव्य विश्रांती न घेता करीत 6d. म्हणूनच तिच्या तोंडात नेहमी साखर पडते. मुंगीसारखं नम्र व कार्यमग्न असावं. नम्रतेमुळे जीवन सुखी होतं. जगण्याची गोडी वाढते. गुड मॉर्निंग - ShareChat

More like this