ShareChat
click to see wallet page
#✒व. पु. काळे कोट्स👌 #😇माझे अनमोल विचार✍
✒व. पु. काळे कोट्स👌 - माणसांनी नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे॰ माणूस माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या ऋषीमुनींना माहीत होतं॰ म्हणून जन्म देणाऱ्या बाईला त्यांनी आई' म्हटलं॰ बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने, त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्यासहित वागावं॰ बाई स्वतंत्र असते. आई बांधलेली असते. आईचे भाव ती विसरली की कुटुंब आणि समाज 'तू प्रथम आई आहेस' ह्याची तिला जाणीव करून देत राहतो. तसंच इतर नात्यांचं॰ सासू एक नातं, खरा माणूस कसा असतो ते सांगणारं असतं॰ ते खरं लादलेलं नातं॰ आपल्या स्वरात स्वर मिळवणारा मुलगा दुसऱ्या बाईच्या. तालावर नाचणार हे समजलं की आईचं आईपण संपलं॰ ती 'सासू' होते॰ 'माय म्हनता म्हनता ओठ ओठालागी भिडे' म्हणणारी बहिणाबाई सासूच्या बाबतीत सांगते, 'सासू म्हनता म्हनता गेला तोंडातून वारा. ' নত্তু কাল্ঠ edited by 1] माणसांनी नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे॰ माणूस माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या ऋषीमुनींना माहीत होतं॰ म्हणून जन्म देणाऱ्या बाईला त्यांनी आई' म्हटलं॰ बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने, त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्यासहित वागावं॰ बाई स्वतंत्र असते. आई बांधलेली असते. आईचे भाव ती विसरली की कुटुंब आणि समाज 'तू प्रथम आई आहेस' ह्याची तिला जाणीव करून देत राहतो. तसंच इतर नात्यांचं॰ सासू एक नातं, खरा माणूस कसा असतो ते सांगणारं असतं॰ ते खरं लादलेलं नातं॰ आपल्या स्वरात स्वर मिळवणारा मुलगा दुसऱ्या बाईच्या. तालावर नाचणार हे समजलं की आईचं आईपण संपलं॰ ती 'सासू' होते॰ 'माय म्हनता म्हनता ओठ ओठालागी भिडे' म्हणणारी बहिणाबाई सासूच्या बाबतीत सांगते, 'सासू म्हनता म्हनता गेला तोंडातून वारा. ' নত্তু কাল্ঠ edited by 1] - ShareChat

More like this