ShareChat
click to see wallet page
#शुभ सकाळ
शुभ सकाळ - आयुष्य कधीच सोपं नसतं. प्रत्येकजण कुठेतरी तुटलाच असतो , काहींनी ते हसण्यात लपवलं असतं. फक्त कोणी शब्दांनी रडतं, तर कोणी शांततेत gcr: कोणालाही दिसत नाही, पण सगळे काही ना काही सहन करतच असतातः कधी जगाशी लढा असतो , कधी स्वतःशीच. आणि कधी आपल्या जवळच्यांशी जे आपले आहेत असं वाटतं. म्हणून जे दिसतं तेच खरं नसतं, कारण सगळ्यांकडे एक न दिसणारी जखम असते. फरक फक्त इतकाच कोणी तक्रार करतं, जखमेतून ' 31fr ಹuf ನT शक्ती बनवतं आयुष्य कधीच सोपं नसतं. प्रत्येकजण कुठेतरी तुटलाच असतो , काहींनी ते हसण्यात लपवलं असतं. फक्त कोणी शब्दांनी रडतं, तर कोणी शांततेत gcr: कोणालाही दिसत नाही, पण सगळे काही ना काही सहन करतच असतातः कधी जगाशी लढा असतो , कधी स्वतःशीच. आणि कधी आपल्या जवळच्यांशी जे आपले आहेत असं वाटतं. म्हणून जे दिसतं तेच खरं नसतं, कारण सगळ्यांकडे एक न दिसणारी जखम असते. फरक फक्त इतकाच कोणी तक्रार करतं, जखमेतून ' 31fr ಹuf ನT शक्ती बनवतं - ShareChat

More like this