ShareChat
click to see wallet page
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - वर्चस्वाची लढाई.. प्रत्येक सजीवाला "वर्चस्वाची" आसक्ती असते. संपूर्ण आयुष्यात तो जेही करतो , ते फक्त वर्चस्वासाठी. मात्र स्वतःच्या मनालासुद्धा "मी जे करतोय ते वर्चस्वासाठी करतोय" असं तो म्हणू देत नाही॰ वास्तवात त्याच्यात ती वर्चस्वाची भावना उपजतच असते , म्हणूनच तो स्वतःचं पूर्ण जीवन जगतो! ! anand Ji Varnekar वर्चस्वाची लढाई.. प्रत्येक सजीवाला "वर्चस्वाची" आसक्ती असते. संपूर्ण आयुष्यात तो जेही करतो , ते फक्त वर्चस्वासाठी. मात्र स्वतःच्या मनालासुद्धा "मी जे करतोय ते वर्चस्वासाठी करतोय" असं तो म्हणू देत नाही॰ वास्तवात त्याच्यात ती वर्चस्वाची भावना उपजतच असते , म्हणूनच तो स्वतःचं पूर्ण जीवन जगतो! ! anand Ji Varnekar - ShareChat

More like this