➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🌈मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🌈*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔰मराठी व्याकरण मिमांसा🔰*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📗मोठा अभंग - वृत्त*
मोठ्या अभंगात चार चरण असून पहिल्या तीन चरणांत प्रत्येकी सहा अक्षरे व चौथ्या चरणात चार अक्षरे असतात. दुस-या व तिस-या चरणांच्या शेवटी यमक असते.
उदा.
जाणावा तो ज्ञानी । पूर्ण समाधानी । निःसंदेह मनी । सर्वकाळ ॥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍सौ.पल्लवी पाटील*
९८३४७३९७९८
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://www.facebook.com/ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #✍🏽 माझ्या लेखणीतून #आजची ताजी बातमी #ताजी बातमीं मराठीचे-शिलेदार-585257238244686/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.