ShareChat
click to see wallet page
#🎭Whatsapp status #👌हृदयस्पर्शी फोटो #📝कविता / शायरी/ चारोळी #🤩जीवनाबद्दल कोट्स 📝 #🤗शुभ रात्री स्टेटस
🎭Whatsapp status - "प्रत्येकामध्ये असतेच कोणतीतरी एक कला, फक्त ती शोधावी लागते आपल्या स्वतःला , मग ध्यास लागतो ती आत्मसात करायला, त्यातूनच प्रवास सुरू होतो; जीवन जगण्याची कला... दुसऱ्यांपेक्षा वेगळेपण करून दाखवायचं असते मज H, तीच अनोखी कला भावते साऱ्या जगाला.., "प्रत्येकामध्ये असतेच कोणतीतरी एक कला, फक्त ती शोधावी लागते आपल्या स्वतःला , मग ध्यास लागतो ती आत्मसात करायला, त्यातूनच प्रवास सुरू होतो; जीवन जगण्याची कला... दुसऱ्यांपेक्षा वेगळेपण करून दाखवायचं असते मज H, तीच अनोखी कला भावते साऱ्या जगाला.., - ShareChat

More like this