ShareChat
click to see wallet page
#✍️ विचार #✍️सुविचार #💭माझे विचार #✍🏽 माझ्या लेखणीतून #😇माझे अनमोल विचार✍
✍️ विचार - दोन अक्षरांचे *" लक" अडिच अक्षराचे *"भाग्य" तीन अक्षराचे *" नशीब" उघडण्यासाठी, अक्षराची *" मेहनत" उपयोगाला येत R असते.... पण एक अक्षराचा *"मी" पणा माणसाचे जीवन नष्ट करतो... ! ! "आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहुन गेला... दोन अक्षरांचे *" लक" अडिच अक्षराचे *"भाग्य" तीन अक्षराचे *" नशीब" उघडण्यासाठी, अक्षराची *" मेहनत" उपयोगाला येत R असते.... पण एक अक्षराचा *"मी" पणा माणसाचे जीवन नष्ट करतो... ! ! "आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका.. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहुन गेला... - ShareChat

More like this