ShareChat
click to see wallet page
#बैल पोळा साजरा 💫 #bail pola #bail Pola what's app status 🌹✨🌹 #💪💪 bail premi status and photo 💪💪
बैल पोळा साजरा 💫 - शिंगे घासली, बाशिंगे लावली, मंडुळी बांधली, मोरकी आवळली . तोडे चढविले, कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा. आज सण आहे बैलपोळा . बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा . शिंगे घासली, बाशिंगे लावली, मंडुळी बांधली, मोरकी आवळली . तोडे चढविले, कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा. आज सण आहे बैलपोळा . बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना मंगलमय शुभेच्छा . - ShareChat

More like this