महिन्याच्या सुरुवातीलच होणार मोठे बदल, वाचा... सणासुदीत तुमच्या बजेटवर काय होणार परिणाम?
New Rules from October 2025: 1 ऑक्टोबरपासून देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत. यामध्ये रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट, NPS गुंतवणूक आणि ऑनलाइन गेमिंगपर्यंत सर्व नियमांचा समावेश आहे. या नव्या नियमांचा सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम होईल.