ShareChat
click to see wallet page
#🌹प्रेमरंग #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🖋शेरो-शायरी
🌹प्रेमरंग - "ती एक रात्र. चंद्रही शांत होता, आणि वारा हलकासा कुजबुजत  होता. मनाच्या आकाशात मात्र तुझ्या आठवणींचे तारे लखलखत होते, आणि स्वप्नांच्या गंधात तूच उमलत होतीस. " marathi_kavita_Sangrah_| "ती एक रात्र. चंद्रही शांत होता, आणि वारा हलकासा कुजबुजत  होता. मनाच्या आकाशात मात्र तुझ्या आठवणींचे तारे लखलखत होते, आणि स्वप्नांच्या गंधात तूच उमलत होतीस. " marathi_kavita_Sangrah_| - ShareChat

More like this