बैलाचा 'मुळशी पॅटर्न'! थेट कारशी पंगा, चालू गाडी शिंगावर... काय घडलं? मजेदार Photo पाहाच
रस्त्याच्या शेजारी असलेल्या बैलाचा चालू कारशीच पंगा! जीव मुठीत घेऊन बसलेल्या कार चालकाच्या मदतीची कशी प्रकारे सुटका करण्यात आली, नेमकं काय घडलं? एकाद नक्की जाणून घ्या...