ShareChat
click to see wallet page
#☀️गुड मॉर्निंग☀️ #🙂 शुभेच्छा
☀️गुड मॉर्निंग☀️ - आजचा विचार ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्यातरी रस्त्याने समुद्रा पर्यंत पोहोचतंच त्याचप्रकारे निःस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने देवा पर्यंत पोहोचतेच.. ! शुभ सकाळ आजचा विचार ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्यातरी रस्त्याने समुद्रा पर्यंत पोहोचतंच त्याचप्रकारे निःस्वार्थ भावाने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने देवा पर्यंत पोहोचतेच.. ! शुभ सकाळ - ShareChat

More like this