*🌷‼️विचार पुष्प‼️🌷*
*राग ही प्रत्यक्षात शरीर आणि मनाची एक जलद प्रतिक्रिया असते , जी तेव्हा उद्भवते जेव्हा परिस्थिती आपल्या अपेक्षा किंवा मर्यादांच्या विरुद्ध असते . जर एखादी व्यक्ती त्यांच्या भावना योग्यरीत्या समजू त्याचा शरिरावर आणि मनावर दुष्परिणाम होतात . राग हा निरर्थक आहे . दुर्गुणांचा सामना करण्यासाठी सद्गुणांचा संच गरजेचा असतो .*
* #भक्ती 🌹सुप्रभातम्🌹*

