माझं काय चुकलं हे
देवाला विचारण्यापेक्षा
आपल्या मनाला विचारत चला
कारण
तुमच्या चांगल्या वाईट कर्माची,
चुकांच्या नोंदीची ओरिजनल कॉपी
जशी देवाकडे असते, तशीच त्याची
कार्बन कॉपी तुमच्या मनामध्येही
असते.
🙏🪷 शुभ सकाळ 🪷🙏
आपला दिवस आनंदात जावो.
मार्गशीर्ष मासारंभ व देव दिवाळी
निमित्त आपणांस व परिवारास
हार्दिक शुभेच्छा.
🪷🙏🪷 #🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#देव-दिवाळी🙏🌸🌸🌸🙏 #🌸मार्गशीर्ष मासारंभ🌸 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏

