कोणीतरी दुसरा घेऊन गेला आणि हे दोघे... सलीम खान यांनी ऐश्वर्या रायवरुन सलमान-विवेक केली होती टिंगल
एका जुन्या मुलाखतीत सलीम खान यांनी सलमान, विवेक आणि ऐश्वर्या यांच्याबाबत खूप मोठे वक्तव्य केले होते. त्यांनी थेट ऐश्वर्याचा उल्लेख करत सलमान खान आणि विवेक ओबेरॉयची टिंगल केली होती. नेमकं ते काय म्हणाले होते चला जाणून घेऊया...