जेव्हा पंजाब मध्ये महापूर आला तेव्हा तिथले प्रत्येक सेलिब्रिटी मदत करत होते, गाव दत्तक घेत होते.
आणि महाराष्ट्रात
एकदोन सोडले तर बाकी शब्द ही काढत नाही आहे.
हाच फरक आहे पंजाब आणि इथल्या लोकांमध्ये. ते लोक त्यांच्या लोकांवर आणि त्यांच्या मातीवर जिवापार प्रेम करतात. #reality #☀️गुड मॉर्निंग☀️