ShareChat
click to see wallet page
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून
माझ्या लेखणीतून - संकटातून वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात. परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत..! सुनिल जी गवई संकटातून वाचल्याशिवाय जिवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्या शिवाय श्वासाची किमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात. परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत..! सुनिल जी गवई - ShareChat

More like this