नरक चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
नरक चतुर्दशी हा अंधारावर प्रकाशाचा, भीतीवर धैर्याचा आणि अन्यायावर सत्याचा विजय दर्शवणारा पवित्र दिवस.
भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा संहार करून धर्म आणि न्यायाची स्थापना केली, त्याचीच प्रेरणा आज आपणही घेऊया.
या शुभदिनी अभ्यंग स्नान, दिव्यांची आरास आणि प्रार्थनेतून जीवन शुद्ध, उजळ आणि मंगल बनवूया.
चला, नकारात्मकतेचा अंधार दूर करून सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करूया.
#diwali #diwal
