ShareChat
click to see wallet page
#breaking news #marathi
breaking news - Zatpat Info 1K followers +9 Forwarded Maha Loot Gifts Meeshol m The brand has prepared speci ' meesho mesw06 cyoy https:IImeesho comomesw06. cyou ?id=251109054535 9.45 AM सर्व   बांधवांना विनंती करण्यात येते की॰ प्रकारची एक लिंक व्हाट्सअप Meesho Free Gift वर वरती येत आहे॰ कोणत्याही अशा फेक लिंक वर क्लिक करू नका. अशा लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल हॅक होऊ शकतो.... लिंक वर क्लिक केले की तुमच्या मोबाईल चा पूर्ण कंट्रोल हा हॅकर कडे जातो व ते या द्वारे तुमच्या मोबाईल मध्ये असलेला सर्व डाटा पाहू शकता व त्याचा वापर करू शकतात (उदा. फोटो, कॉन्टॅक्ट, बँक खाते, etc ) एकदा मोबाईल हॅक झाला तर हीच लिंक पुढे तुमच्या संपर्कातील सर्व कॉन्टॅक्ट / ग्रुप वरती ऑटोमॅटिक फॉरवर्ड होते त्यामुळे तुमच्या संपर्कातील व्यक्ती यांचे देखील मोबाईल हॅक होऊ शकतात आणि जर कुणाकडून चुकून क्लिक झाले असेल तर त्वरित आपल्या फोन चे इंटरनेट बंद करावे व अप्स मध्ये जाऊन एखादे Suspicious app (जे की तुम्ही इंस्टॉल केलेले नाही असे ) वाटत असेल तर ते Uninstall करावे. त्यामुळे सतर्क रहा...काळजी घ्या 1:33 PM V Zatpat Info 1K followers +9 Forwarded Maha Loot Gifts Meeshol m The brand has prepared speci ' meesho mesw06 cyoy https:IImeesho comomesw06. cyou ?id=251109054535 9.45 AM सर्व   बांधवांना विनंती करण्यात येते की॰ प्रकारची एक लिंक व्हाट्सअप Meesho Free Gift वर वरती येत आहे॰ कोणत्याही अशा फेक लिंक वर क्लिक करू नका. अशा लिंक वरती क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल हॅक होऊ शकतो.... लिंक वर क्लिक केले की तुमच्या मोबाईल चा पूर्ण कंट्रोल हा हॅकर कडे जातो व ते या द्वारे तुमच्या मोबाईल मध्ये असलेला सर्व डाटा पाहू शकता व त्याचा वापर करू शकतात (उदा. फोटो, कॉन्टॅक्ट, बँक खाते, etc ) एकदा मोबाईल हॅक झाला तर हीच लिंक पुढे तुमच्या संपर्कातील सर्व कॉन्टॅक्ट / ग्रुप वरती ऑटोमॅटिक फॉरवर्ड होते त्यामुळे तुमच्या संपर्कातील व्यक्ती यांचे देखील मोबाईल हॅक होऊ शकतात आणि जर कुणाकडून चुकून क्लिक झाले असेल तर त्वरित आपल्या फोन चे इंटरनेट बंद करावे व अप्स मध्ये जाऊन एखादे Suspicious app (जे की तुम्ही इंस्टॉल केलेले नाही असे ) वाटत असेल तर ते Uninstall करावे. त्यामुळे सतर्क रहा...काळजी घ्या 1:33 PM V - ShareChat

More like this