Sangli News : सांगलीचे सीईओ श्री. विशाल सविता तेजराव नरवाडे यांना ई-गव्हर्नन्स राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार
विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषदेत सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवाडे यांना सुवर्ण पुरस्कार; रोहिणी ग्रामपंचायतीच्या डिजिटल कामगिरीचे कौतुक.