दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' हटके शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा
Dussehra 2025 Wishes : हिंदू धर्मात या दिनाला विशेष महत्त्व आहे. तसेच, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्या कारणाने या दिवशी अनेक नवीन कामाची सुरुवात केली जाते. खरेदी केली जाते.