#🇮🇳 जयहिंद 🇮🇳
सुप्रभात ☕
सुदाम्याचे पोहे ✒️
बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही, मी पणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूसकी उजळत नाही, कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही..
