दक्षिणेतील सुपरस्टार विजय थलापथी यांच्या रॅलीत चेंगराचेंगरीत 39 जणांचा मृत्यू
दक्षिणेतील सुपरस्टार विजय थलापथी त्यांच्या रॅलीत शनिवारी चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये आठ मुले आणि 16 महिलांसह 39 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर अभिनेत्याने एक निवेदन जारी केले आहे. - 39 people killed in stampede at South superstar Vijay Thalapathy's rally