ShareChat
click to see wallet page
#कटू सत्य #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #🙏प्रेरणादायक / सुविचार #🙂Motivation #🎭Whatsapp status
कटू सत्य - कटू सत्थ भावकीला बदलवणे , श्री रामाला जमले नाही , अर्जुनाला जमले नाही आपल्यालाही ते जमणार नाही , बदल स्वतः मधेच केला पाहिजे , धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका , कितीही भांडा प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार आहे.!!  कटू सत्थ भावकीला बदलवणे , श्री रामाला जमले नाही , अर्जुनाला जमले नाही आपल्यालाही ते जमणार नाही , बदल स्वतः मधेच केला पाहिजे , धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका , कितीही भांडा प्रत्येकाचा शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच होणार आहे.!! - ShareChat

More like this