नवोदय विद्यालयां मध्ये मुलाखती शिवाय लॅब अटेंडंटच्या 150 हून अधिक पदांसाठी भरती
नवोदय विद्यालय समितीने (NVS) विविध नवोदय विद्यालयांमध्ये मोठ्या संख्येने शिक्षकेतर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. - Recruitment for more than 150 posts of Lab Attendant in Navodaya Vidyalayas