ShareChat
click to see wallet page
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं #😱सायको किलर आईने 4 चिमुकल्यांचे जीव घेतला😥
😱सायको किलर आईने 4 चिमुकल्यांचे जीव घेतला😥 - ShareChat
सायको पूनम! २ वर्षांत ४ चिमुकल्यांचा जीव घेतला; पोटच्या पोरालाही सोडलं नाही, चौकशीत गूढ उकळलं
Poonam, accused of murdering 4 children, arrested in Haryana. इशिकाची हत्या दडवण्यासाठी पूनमने तिचा ३ वर्षाचा मुलगा शुभमला मारून टाकले. कुठल्याही आईला तिचा मुलगा गमावणे हे जगातील सर्वात मोठे दु:ख आहे परंतु या आईने मुलाला जाणुनबुजून मारले जेणेकरून तिने केलेला पहिला गुन्हा लपवता येईल. - Latest Marathi News (मराठी बातम्या). Find Breaking Headlines, Current and Latest crime news in Marathi at Lokmat.com

More like this