अभिषेक-ऐश्वर्याची हाय कोर्टात धाव, नेमकं झालं तरी काय? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील आवडते जोडपे आहेत. दोघेही त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे अनेकदा चर्चेत असतात. आता त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आता त्या मागे नेमंक काय कारण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.