एक बातमी GST कमी केल्याने केंद्राचा महसूल 50हजार कोटी ने वाढला तर महाराष्ट्र सरकारने दारूचे भाव वाढविल्याने महसूल चाळीस हजार कोटीने कमी झाला. जे केंद्र सरकारला उशिराने का होईना समजले , ते महाराष्ट्रीय बैलबुद्धी सरकारला का समजत नाही 🤔 व दारूचे वाढविलेले भाव का उतरवत नाही कोणीतरी समजावा त्यांना 🤔🤔😔😔😡😡😡 #☺️उच्च विचार #🙂सत्य वचन #😇माझे अनमोल विचार✍ #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🏛️राजकारण
