१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात ज्या धैर्याने राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले, तो भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण आहे.
स्वाभिमान, दूरदृष्टी, नेतृत्व आणि स्त्रीशक्तीचा अतुलनीय परिचय त्यांची जयंती म्हणजे शौर्याचा उत्सव.
या रणरागिणीला विनम्र अभिवादन! #महान वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई जयंती💐

