ShareChat
click to see wallet page
#💐संत महंत🙏 संत मुक्ताबाई ताटीचा अभंग क्र. ४
💐संत महंत🙏 - ताटीचे अभंग %.8 75 वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें II१Il म्हणूं नये साधू | त्याला  जगीं विटंबना बाधू II२II आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें Il३Il आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा Il४IL @b) ताटीचे अभंग %.8 75 वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें II१Il म्हणूं नये साधू | त्याला  जगीं विटंबना बाधू II२II आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें Il३Il आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा Il४IL @b) - ShareChat

More like this