ShareChat
click to see wallet page
जीवन हा एक प्रवास आहे... आनंद, संकटं, निर्णय, आणि अनुभवांनी भरलेला... या प्रवासात आपण अनेक वाटा पार करतो, पण खरी दिशा दाखवणारा जर कोणी असेल, तर तो “गुरु” असतो... गुरु म्हणजे केवळ शिकवणारा नाही, तर तो अंधारात दीप पेटवणारा असतो. आपल्यातील अज्ञानाचा पडदा हटवून ज्ञानाचा प्रकाश देणारा असतो... तो आपल्याला केवळ काय करावे हे सांगत नाही, तर का आणि कसे करावे हे समजावतो... गुरु म्हणजेच जीवनाचा खरा प्रकाश... श्री स्वामी समर्थ... माझे अस्तित्व श्री स्वामी समर्थ... #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙋‍♂️Thank You🙂 #विचार पुष्प #🎭Whatsapp status #🙏श्री स्वामी समर्थ📿
☀️गुड मॉर्निंग☀️ - அஎlleூ அஎlleூ - ShareChat

More like this