ShareChat
click to see wallet page
#प्रेरणादायक सुविचार
प्रेरणादायक सुविचार - नाह्वानं न निमत्रणं च धनिना कर्तव्यमत्र स्वयं बन्धुत्वं परिकल्प्य गेहमभितस्तिष्ठन्त्यसंख्या जनाः Il अर्थात श्रीमंत लोकांनी कुणाला आपल्याकडे येण्यासाठी आवाहन करण्याची किंवा आमंत्रण देण्याची गरजच नसते , आपणहून त्यांच्याशी नातेसंबंध दाखवणारे असंख्य लोक त्यांच्या सभोवती नेहमी उभे असतात. सुभाषित रत्नाकर रामकृष्ण हरी 5435| नाह्वानं न निमत्रणं च धनिना कर्तव्यमत्र स्वयं बन्धुत्वं परिकल्प्य गेहमभितस्तिष्ठन्त्यसंख्या जनाः Il अर्थात श्रीमंत लोकांनी कुणाला आपल्याकडे येण्यासाठी आवाहन करण्याची किंवा आमंत्रण देण्याची गरजच नसते , आपणहून त्यांच्याशी नातेसंबंध दाखवणारे असंख्य लोक त्यांच्या सभोवती नेहमी उभे असतात. सुभाषित रत्नाकर रामकृष्ण हरी 5435| - ShareChat

More like this