ShareChat
click to see wallet page
#मनातल्या भावना भावना
मनातल्या भावना - सनात चार दिवस पोटची पोर गावाकड तोंड दाखवायला आली आणि वर्षभर काबाड कष्ट करून पिकवलेल आपल्या नावच धान्य निघून : गेली, आज परत त्याच मुक्या जनावरांना सोबत घेऊन घेऊन उरलेलं आयुष्य खर्च करणारी ही शेवटची पिढी तर नसेल ? सनात चार दिवस पोटची पोर गावाकड तोंड दाखवायला आली आणि वर्षभर काबाड कष्ट करून पिकवलेल आपल्या नावच धान्य निघून : गेली, आज परत त्याच मुक्या जनावरांना सोबत घेऊन घेऊन उरलेलं आयुष्य खर्च करणारी ही शेवटची पिढी तर नसेल ? - ShareChat

More like this