ShareChat
click to see wallet page
#🤘जबरदस्त जोक्स😝 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣
🤘जबरदस्त जोक्स😝 - अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या वीणा वर्ल्ड वाले सिनियर सिटीझन आणि केसरी टूर्स वाले  हनिमून कपल्स  ट्रिप मॅनेजर কীনা *पुणेरी तो बोललाचं शेवटी... *हाताला मेंदी लावलेले॰ या बाजूला या.. आणि केसांना मेंदी लावलेले॰ त्या बाजूला जा... ! अंदमानला सहलीला जाताना पर्यटकांच्या दोन रांगा लागल्या होत्या वीणा वर्ल्ड वाले सिनियर सिटीझन आणि केसरी टूर्स वाले  हनिमून कपल्स  ट्रिप मॅनेजर কীনা *पुणेरी तो बोललाचं शेवटी... *हाताला मेंदी लावलेले॰ या बाजूला या.. आणि केसांना मेंदी लावलेले॰ त्या बाजूला जा... ! - ShareChat

More like this