ShareChat
click to see wallet page
रिक्षा चालक, मालक...! की गुंडे, मवाली...?...!!! 👉 सावधान...!!! 👉 मुजोर, माजूर्डे आणि गुंड प्रवृत्तीचे रिक्षा च्यालक आणि मालक अशा सर्वांचे RTO परवाने त्यांचे बॉच नंबर RTO ने तात्काळ रद्द करावे. 👉 समाजात रिक्षा च्यालक तसेच मालक यांचा मुजोरपणा, माजूर्डेपणा, गुंडगिरी जास्तच वाढत चालली आहे. अशा प्रवृत्तीच्या लोकांना RTO ने रिक्षा परमिट देऊच नये. 👉 रिक्षा च्यालक संघटनेने ही अशा मुजोर, माजूर्डे आणि गुंड प्रवृत्तीचे रिक्षा च्यालक आणि मालकांवर लक्ष देणे गरजेचे आहे ही जबाबदारी रिक्षा च्यालक संघटनेची सुद्धा आहे. 👉 नागरिकांनी सुद्धा अशा मुजोर, माजूर्डे आणि गुंड प्रवृत्तीच्या रिक्षा च्यालक आणि मालकांना नं घाबरता वेळीच RTO तसेच पोलिसांना त्याची माहिती दयावी. 👉 सावधान रहा...! सुरक्षित रहा...!! #सत्य आणि अनुभव #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂Motivation #☺️प्रेरक विचार #सावधान
सत्य आणि अनुभव - ShareChat
00:16

More like this