ShareChat
click to see wallet page
#📝कविता / शायरी/ चारोळी
📝कविता / शायरी/ चारोळी - पुसट होत जातात कालांतराने अक्षरे, माणसे, आठवणी आणि कविताही . मोस्ट फेवरेट अमुक लिस्ट फेवरेट तमुक वगैरे बदलत जातं स्टेशन बदलतं तसं, बाकी जी उरते ती गरज आणि गरजेपलीकडे जे उरतं तो गरजेचा हट्ट ! ओळखीचे होऊन अनोळखी बनण्यापेक्षा दुरूनच न्याहाळावी स्वप्नांसारखी अक्षरे माणसे, आठवणी आणि कविताही . पुसट होत जातात कालांतराने अक्षरे, माणसे, आठवणी आणि कविताही . मोस्ट फेवरेट अमुक लिस्ट फेवरेट तमुक वगैरे बदलत जातं स्टेशन बदलतं तसं, बाकी जी उरते ती गरज आणि गरजेपलीकडे जे उरतं तो गरजेचा हट्ट ! ओळखीचे होऊन अनोळखी बनण्यापेक्षा दुरूनच न्याहाळावी स्वप्नांसारखी अक्षरे माणसे, आठवणी आणि कविताही . - ShareChat

More like this