ShareChat
click to see wallet page
#✍मेरे पसंदीदा लेखक #📗प्रेरक पुस्तकें📘 #✍️ साहित्य एवं शायरी #📚कविता-कहानी संग्रह #🙏 प्रेरणादायक विचार
✍मेरे पसंदीदा लेखक - तिची कहाणी तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ आणि देव्हाऱ्यासारखं तुझं आयुष्य निर्मळ तुझ्या ओवीतला शब्द रुंजी घालून विश्वाला कवितेच्या पानावर साय पांघरून आला मला काही नको माये , देई शब्दातला पारा कुरुंदाच्या जात्यातला गीत गांधाराचा वारा दुःख येवो दुःख राहो आता बथ्थडलं मन आता वाटे ना राहणं दुनियेत माणसांच्या शेतीबाडी , झाडी लक्ष पाखरांचा लळा तुझी जिवाभावाच्या नात्याचा माझा खरा गोतावळा কণী না ঘী সঙ্ানীং 88 ೪ तिची कहाणी तुझ्या जुन्या लुगड्याच्या गोधडीचा परिमळ आणि देव्हाऱ्यासारखं तुझं आयुष्य निर्मळ तुझ्या ओवीतला शब्द रुंजी घालून विश्वाला कवितेच्या पानावर साय पांघरून आला मला काही नको माये , देई शब्दातला पारा कुरुंदाच्या जात्यातला गीत गांधाराचा वारा दुःख येवो दुःख राहो आता बथ्थडलं मन आता वाटे ना राहणं दुनियेत माणसांच्या शेतीबाडी , झाडी लक्ष पाखरांचा लळा तुझी जिवाभावाच्या नात्याचा माझा खरा गोतावळा কণী না ঘী সঙ্ানীং 88 ೪ - ShareChat

More like this